शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्राह्मोस

ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे. ते पाणबुडीतून, जहाजातून, विमानातून किंवा जमिनीवरूनही डागता येऊ शकतं. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांची नौदलं एजिस कॉम्बॅट सिस्टम ही अद्ययावत यंत्रणा वापरतात. त्यात कॉम्प्युटर आणि रडार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शत्रूच्या शस्त्राचा बिमोड करता येतो. या यंत्रणेला टक्कर देण्याची ताकद ब्राह्मोसमध्ये आहे.

Read more

राष्ट्रीय : भारतीय क्षेपणास्त्र हद्दीत घुसूनही पाकिस्ताननं का नाही पाडलं? जाणून घ्या इंटरेस्टिंग उत्तर

मुंबई : हा विनोद समाजावा... गृहनिर्माणमंत्र्यांनी असं का म्हटले, कोणावर टीकास्त्र सोडले

राष्ट्रीय : Russia-Ukrain war: तिकडे रशिया-युक्रेन युद्ध, इकडे भारताकडून ब्रह्मोस मिसाईलची यशस्वी चाचणी

राष्ट्रीय : सीमेवर ब्रह्मोस मिसाइल तैनात करणार भारत, चीनला झोंबली मिरची; म्हणे, सीमा वादात अडचण निर्माण होईल!

राष्ट्रीय : सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी

राष्ट्रीय : ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ४०० किमीपर्यंत करणार वार 

महाराष्ट्र : हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान

नागपूर : लोकमतचा इशारा खरा ठरला; आयएसआय सक्रिय झाल्याचे दिले होते वृत्त

नागपूर : ब्राह्मोसच्या भविष्यातील घडामोडींचाही डाटा झाला लिक?

नागपूर : हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त