‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. Read More
‘ब्रह्मास्त्र’ या सुपरहिरो चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बघता बघता लव्हस्टोरी इतकी बहरली की, गोष्ट लग्नापर्यंत येऊन पोहोचली. पण ... ...