‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Brahmastra : होय, ‘बायकॉट’ ट्रेंड फॉलो करत ‘ब्रह्मास्त्र’कडे पाठ फिरवणारे अनेकजण आता पश्चाताप करत आहेत. अरेरे, आम्ही या चित्रपटाला का बायकॉट केलं? हा सिनेमा चित्रपटगृहात का बघितला नाही? अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. ...
Brahmastra Ticket Price: तिसऱ्या आठवड्यातही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.... ...
Vivek Agnihotri : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडबाबत आपलं मत व्यक्त करत बॉलिवूडला वाचवण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन संपलंय आणि रणबीर व आलिया आपल्या पर्सनल लाईफमध्ये बिझी झालेत. अशात दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कपलला ट्रोल करायला सुरूवात केली आहे... ...
Prithvik Pratap , Brahmastra : काहींना ‘ब्रह्मास्त्र’ आवडला तर काहींनी हा चित्रपट पाहून नाक मुरडलं. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने ‘ब्रह्मास्त्र’वर एक पोस्ट केली आहे. ...
Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे. ...