'बॉईज २' हा 'बॉईज' या चित्रपटाचा सिक्वल असून या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित हा चित्रपट आहे. Read More
'बॉईज' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता त्याचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तिकिटबारीवर गर्दी पाहायला मिळाली. ...
शाळेच्या भिंती ओलांडून बॉईज कॉलेजच्या आवारात पोहचले. हा केवळ त्यांचा शैक्षणिक बदल नसून बदलत्या काळानुसार त्यांच्यातील मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब बॉईज 2 च्या भागात रसिकांना पाहवयास मिळणार आहे. ...
शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. ...