राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. ...
Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. ...
Commonwealth Games 2022: पालकांची अशी भक्कम साथ मिळत असेल, तर मग का नाही भारताच्या लेकी जिंकणार सुवर्ण पदक.. सुवर्णपदक विजेती नितू घनघस (Neetu Ghanghas) हिच्या वडिलांच्या जिद्दीची कहाणी. ...
भारताची युवा स्टार नितू घनघस हिने राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं. नितूनं इंग्लंडच्या डेमी जेडला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. नितूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. रिंगमध्ये नितूच्या मेहनतीनं तिला पद ...