लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉक्सिंग

बॉक्सिंग

Boxing, Latest Marathi News

सर्वोत्तम कामगिरीसाठी भारतीय पथक सज्ज, टोकिये ऑलिंपिकनंतर मेरी कोम निरोप घेणार - Marathi News | Indian squad ready for best performance, Tokyo will miss my best after the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सर्वोत्तम कामगिरीसाठी भारतीय पथक सज्ज, टोकिये ऑलिंपिकनंतर मेरी कोम निरोप घेणार

मेरीकोम : टोकियो आॅलिम्पिकनंतर घेणार निरोप ...

‘मेरी कोम’ सर्व बॉक्सर्सची प्रेरणास्रोत - Marathi News | 'Marie Com' inspiration for all Boxers | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘मेरी कोम’ सर्व बॉक्सर्सची प्रेरणास्रोत

लवलिना बोरगोहेन : राष्ट्रकुल स्पर्धेतील चुका सुधारुन पदक जिंकण्याचा निर्धार ...

मेरी कोमचा क्रीडा मंत्र्यांना बुक्यांचा प्रसाद, व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Mary Kom give punches to Ministers of the Games, Video Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरी कोमचा क्रीडा मंत्र्यांना बुक्यांचा प्रसाद, व्हिडीओ झाला वायरल

काही वेळा योग्य खेळाडूंना पुरस्कार न दिल्याचेही बोलले जाते. त्यामुळे बऱ्याचदा खेळाडूंचा क्रीडा मंत्र्यांवर रोष असतो. ...

आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ - Marathi News | Time to sell ice cream at the Asian Games medalist boxer dinesh kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ

देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर त्या काळापुरते कौतुक होते, बक्षीसांची घोषणा होते. मात्र, काळ लोटल्यानंतर त्या खेळाडूंचा विसर पडतो.   ...

विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले - Marathi News | 22 times 'Virat Kohli' he earned at the one time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले

एका खेळाडूने केलेल्या करारामध्ये त्याला एवढी रक्कम मिळाली आहे की तुम्ही ऐकून चकित व्हाल. कोहलीपेक्षा तब्बल 22 पट जास्त रक्कम या खेळाडूने फक्त एका करारामध्ये मिळवली आहे. ...

Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट  - Marathi News | Video: Khabib Nurmagamedov leaps out to attack Conor McGregor's coach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट 

खबीब नुर्मागोमेदोव्ह आणि कोनोर मॅकग्रेगोर 'युनायटेड फाईट क्लब' मधील हे दोन दिग्गज खेळाडू समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. ...

बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : अकोल्याच्या गोपाल, अनंता, साद, हरिवंश, रोहणचा दमदार विजय - Marathi News | Boxing championship: Akola's Gopal, Anantas, Saad, Harivansh, Rohan win | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : अकोल्याच्या गोपाल, अनंता, साद, हरिवंश, रोहणचा दमदार विजय

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे ८८ वी वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशीच्या लढतींमध्ये अकोल्याच्या बॉक्सरांनी दमदार खेळप्रदर्शन करीत प्रतिस्पर्धींना धुळ चारली. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे बॉक्सर ...

रिक्षाचालकाच्या मुलीची सुवर्णपदकाला गवसणी; टोमणे मारणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून बॉक्सिंग खेळली... जिंकली! - Marathi News | Auto driver daughter sandeep kaur bag gold for india | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रिक्षाचालकाच्या मुलीची सुवर्णपदकाला गवसणी; टोमणे मारणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून बॉक्सिंग खेळली... जिंकली!

भारताची बॉक्सर संदीप कौरने पोलंड येथे झालेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतला 52 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. ...