लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉक्सिंग

बॉक्सिंग, मराठी बातम्या

Boxing, Latest Marathi News

ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री - Marathi News | British boxer Chris Eubank Jr. flaunts his shiny new £220,000 McLaren | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रिटीश बॉक्सरच्या ताफ्यात 2.20 लाख पाऊंडच्या मॅक्लॅरेनची एन्ट्री

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात नवीन कार दाखल झाली आहे. ...

खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिकाचे पदक निश्चित - Marathi News | Khelo India 2019 : Maharashtra's Boxer Mithika Gune Enter Semifinal in 66 kg Categary | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिकाचे पदक निश्चित

पुणे : महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित ... ...

‘सुपरमॉम’ मेरी कोम जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’ - Marathi News | 'Supomom' Marie com world number one 'number one' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘सुपरमॉम’ मेरी कोम जागतिक क्रमवारीत ‘नंबर वन’

कामगिरीत सातत्य राखल्यामुळे मेरीकोम हिने हा सन्मान मिळविला. मेरीसाठी २०१८ हे वर्ष फार लाभदायी ठरले. ...

पुरुष बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी कटप्पा, विकास कृष्णा राष्ट्रीय शिबिराबाहेर - Marathi News | Katappa is Men's Boxing team's coach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुरुष बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी कटप्पा, विकास कृष्णा राष्ट्रीय शिबिराबाहेर

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सीए कटप्पा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. ...

सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमचा 'हा' आहे फिटनेस फंडा! - Marathi News | 6 time world boxing championship winner mary kom fitness diet workout secrets | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमचा 'हा' आहे फिटनेस फंडा!

भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...

सुपर मॉम मेरी... Hat's off!  - Marathi News | Super Mom Mary Kom ... Hat's off! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुपर मॉम मेरी... Hat's off! 

मुलींनी अबला न राहता दुर्गा बनावं हा त्यामागच हेतू...आणि हे परिवर्तन तू घडवलेस.  तुझ्यासारखी तू एकमेवाद्वितीय.  ...

ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव - Marathi News | indians praise Mary Kom about the historic title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे. ...

मेरीने देशाला समर्पित केले सहावे ऐतिहासिक जेतेपद - Marathi News | mary kom dedicated sixth historic title to india | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरीने देशाला समर्पित केले सहावे ऐतिहासिक जेतेपद

हा विजय मी भारत आणि देशवासियांना समर्पित करते, असे मेरीने सामना जिंकल्यावर सांगितले. ...