ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
सुनील शेट्टीचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टीचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. 'बॉर्डर २'मध्ये अहान भारतीय सैनिकाच्या लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...