महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी नेमलेल्या समन्वय समितीची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथन यांची नियुक्ती केेली आहे. ...
LACवर चीननं पुन्हा डोकं वर काढलंय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केलेत. भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन उडवले जातायंत. या भागात मोठ्या प्रमाणावर चीनकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. इतकंच नाही तर सीमेजवळ लढाऊ विमानांसाठ ...
या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये ...
India Pakistan DGMO Level Talks: दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. ...
भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या (India china border tension) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. अॅप मार्केटमधील चीनचा दबदबा कमी झाला असून, भारतीय अॅपचा बोलबाला वाढला असल् ...
भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी ...