बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच् ...
बोर अभयारण्य परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य असल्याने आणि तेथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याने त्या भागाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २०१४ मध्ये या परिसरात दोन वाघिण ...
बोर व्याघ्र प्रकल्पात बीटीआर १ अंबिका, बीटीआर २ बाजीराव, बीटीआर ३ कॅटरिना आणि बीटीआर ४ शिवाजी नामक वयस्कर वाघ वाघिणींची नोंद घेण्यात आली होती. त्यापैकी बाजीराव या वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर शिवाजी नामक वाघ सध्या बेपत्ता आहे. तर कॅटरिनाचा मुल ...
देशातील सर्वात छोटा व्याघ ्रप्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. या व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघांचीही संख्या मोठी आहे. परंतु, सध्या अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये या उद्देशाने तीन टँकरच्य ...
जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज ...
बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर कर ...
शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली. ...
येथील बोर व्याघ्र प्रकलातील जंगल सफारीदरम्यान बच्चेकंपनी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असून अनेक पर्यटकांकडून सध्या गाईडकडे ‘बोरची राणी’ अशी ओळख असलेल्या कॅटरिना नामक वाघिणीची एक झलक दाखविण्याची मागणी होते. ...