बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासाठी आजचा दिवस भावूक करणारा ठरला. सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि बोनी, जान्हवी व खूशी सगळेच भावूक झालेत. ...
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...