लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोनी कपूर

बोनी कपूर, मराठी बातम्या

Bonnie kapoor, Latest Marathi News

आई श्रीदेवीचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाली जान्हवी, पाहा फोटो - Marathi News | Sridevi's wax statue unveiled at Madame Tussauds in Singapore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई श्रीदेवीचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाली जान्हवी, पाहा फोटो

बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासाठी आजचा दिवस भावूक करणारा ठरला. सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि बोनी, जान्हवी व खूशी सगळेच भावूक झालेत. ...

कपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची?, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Jahnvi Kapoor borrow money from the driver? Watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानातील या अभिनेत्रीवर का वेळ आली ड्रायव्हरकडून पैसे उधार घेण्याची?, पहा हा व्हिडिओ

कपूर खानदानातील या अभिनेत्रीच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळते आहे.  ...

श्रीदेवी यांची ही इच्छा पूर्ण केली बोनी कपूर यांनी - Marathi News | Sridevi’s wish comes to life said boney kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी यांची ही इच्छा पूर्ण केली बोनी कपूर यांनी

मी माझी पत्नी श्रीदेवीची एक इच्छा पूर्ण केली असे बोनी कपूर यांनी नुकतेच सांगितले आहे. ...

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | Boney Kapoor and Shri Devi love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...

पापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड हेल्दी; जान्हवी लई खुश्श!! - Marathi News | janhvi kapoor shares father boney kapoor picture on instagram and reveals that he lost 12kgs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पापा बोनी कपूर झालेत स्लिम ट्रिम अ‍ॅण्ड हेल्दी; जान्हवी लई खुश्श!!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:बद्दलची माहिती, रोज नवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने शेअर केलेली स्टोरी तिच्याबद्दल नाही तर तिचे पापा बोनी कपूर यांच्याबद्दल आहे. ...

ठरले! लवकरच येणार श्रीदेवींच्या या ‘आयकॉनिक’ चित्रपटाचा सीक्वल!! - Marathi News | boney kapoor has confirmed to make the reboot version of sridevi anil kapoor mr india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले! लवकरच येणार श्रीदेवींच्या या ‘आयकॉनिक’ चित्रपटाचा सीक्वल!!

दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत ...

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा - Marathi News | Arjun Kapoor on flying to Boney Kapoor after Sridevi's death: I have discuss about this woth mu aunty and Anshula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा

श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...

बोनी कपूर आहेत ओव्हर प्रोटेक्टिव्ह! खूशी म्हणते, कधी कधी वाटतं ‘कर्फ्यू’ लागलाय! - Marathi News | Khushi Kapoor reveals father Boney has a curfew time for her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूर आहेत ओव्हर प्रोटेक्टिव्ह! खूशी म्हणते, कधी कधी वाटतं ‘कर्फ्यू’ लागलाय!

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर व खुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. ...