लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोमन इराणी

बोमन इराणी

Boman irani, Latest Marathi News

बोमन इराणी यांच्या जन्मापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन, आईने अशाप्रकारे केला कुटुंबाचा सांभाळ - Marathi News | Boman Irani's struggle before he marked his debut in Bollywood will inspire everybody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोमन इराणी यांच्या जन्मापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन, आईने अशाप्रकारे केला कुटुंबाचा सांभाळ

बोमन यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. बोमन यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्ट्रगलिंग डेजविषयी नुकतेच सांगितले आहे. ...

Video : दिवसा अभिनय अन् रात्री रिक्षा चालवते ही अभिनेत्री! बोमन इराणींनी म्हटले ‘रिअल हिरो’!! - Marathi News | marathi tv actress laxmi ride auto rickshaw as part time in night boman irani share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : दिवसा अभिनय अन् रात्री रिक्षा चालवते ही अभिनेत्री! बोमन इराणींनी म्हटले ‘रिअल हिरो’!!

बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी नुकताच आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला. ...

‘पीएम नरेंद्र मोदी’त बोमन इराणींची एन्ट्री, साकारणार हे पात्र!! - Marathi News | pm narendra modi biopic boman irani to play ratan tata role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पीएम नरेंद्र मोदी’त बोमन इराणींची एन्ट्री, साकारणार हे पात्र!!

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले. आता या चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. ...

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी! - Marathi News | Bollywood's 'The Artists' Life Inspirational! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी!

प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात? ...

व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त - Marathi News | Boman Irani spotted on wheelchair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त

बोमन इराणी यांचा सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटो नुकताच वायरल झाला आहे. ज्यात ते व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. ...