सहा लाख रुपयांच्या रकमेच्या अपहारप्रकरणी घाणखेड, ता.बोदवड येथील सरपंच श्रीकांत वसंत वाघोदे व तत्कालिन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीच्या आधारे येथील एका स्वस्त धान्य दुकानाची जिल्हा पुरवठा विभागाकडून चौकशी केली असता, त्यात धान्यसाठ्यात तफावत आढळली. याआधारे हे प्रकरण चौकशीसाठी बोदवड पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. ...
राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले. ...
बोदवड : परिवारासोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या शंतनू उर्फ भैया अनिल पोळ (वय १६) याचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी दोनला नाडगाव, ता. बोदवड येथे घडली.मुक्ताईनगर रस्त्यावरील हिंगणा गावाजवळ वनशिवारात सिमेंट बांध आहे. या बंधा ...