बोदवड शहराच्या मुख्यालयापासून बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर सहा किलोमीटर अंतरावर नाडगाव येथे ख्रिस्ती बांधवांचे ख्रिस्ती धर्मावर शिक्षण देणारे महाराष्टÑातील पहिले महाराष्ट्र बायबल कॉलेज आहे. येथेही चर्चा असून, ख्रिसमसची तयारी सुरू आहे. ...
गत महिन्यात महिनाभरानंतर आलेला ओडीए (प्रादेशिक पाणीपुरवठा) योजनेतून थकीत वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्याला २० दिवस उलटत नाही तोच पुन्हा नोव्हेंबर महिन्याची २५ लाख रुपयांची थकबाकी वाढल्यामुळे दि. १४ रोजी वीजपुरवठा खंडित करण्य ...
बोदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यातच सोमवारी एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. ...
समस्त मारवाडी समाजबांधवांच्या आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) संध्या कार्यक्रम शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी लक्ष वेधले ...