संपूर्ण तालुकावासीयांसाठी संजीवनी ठरलेली ओडीए योजनेची जीर्ण पाईपलाईन ६ रोजी रात्री पुन्हा फुटली आहे. यामुळे बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...
बोदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे. ...
जीवन हे क्षणभंगूर असून आत्माही अमर असून, देह हा नश्वर आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावेच लागेल. पण जाताना ज्या जीवाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या व दु:खात समाधान व आत्म्यांना मन प्रसन्न करून काही वेळ निवांत बसण्याचे साधन म्हणजेच बोदवडचे मध्यवर् ...
बोदवड तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. ...
लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमध ...
भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला. ...