‘रेस3’ बॉक्सआॅफिसवर कमाईचे एक एक विक्रम बनवतो आहे. साहजिकच हा मल्टीस्टारर चित्रपट यातील अनेक कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यापैकीचं एक नाव म्हणजे बॉबी देओल. ‘रेस3’ला बॉबीचा कमबॅक सिनेमा म्हटले जात आहे. ...
बॉबीच्या या सिनेमाबाबत त्याच्या परिवारातील सदस्यही खूश आहेत. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉबीला शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच या सिनेमासोबतचं खास कनेक्शनही सांगितलं. ...