लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉबी देओल

बॉबी देओल, मराठी बातम्या

Bobby deol, Latest Marathi News

बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | aashram 3 part 2 webseries release date and trailer out bobby deol aditi pohankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा निरालाचा पम्मी पर्दाफाश करणार? 'आश्रम ३ पार्ट २'चा ट्रेलर रिलीज, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

'आश्रम ३ पार्ट २' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये बाबा निराला आणि पम्मी आमनेसामने येणार आहेत (aashram 3) ...

बाबा निरालाच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेणार पम्मी, 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज - Marathi News | Pammi will take revenge for every atrocity committed by Baba Nirala, teaser of 'Ashram 3 Part 2' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा निरालाच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेणार पम्मी, 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज

Aashram 3 Part 2 Teaser: बॉबी देओलची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज झाला आहे. पम्मी बाबा निरालाकडून प्रत्येक अत्याचाराचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे. ...

"माझ्यासोबत एक रात्र...", बॉलिवूडच्या अभिनेत्याने ममताकडे केलेली विचित्र मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ''One night with me...'', Bollywood actor Bobby Deol's strange request to Mamata Kulkarni, actress's shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासोबत एक रात्र...", बॉलिवूडच्या अभिनेत्याने ममताकडे केलेली विचित्र मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. जेव्हापासून ही अभिनेत्री भारतात परतली आहे, तेव्हापासून तिचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. ...

Ashram 3: जपनाम जपनाम, बाबा निराला पुन्हा येणार! बॉबी देओलच्या 'आश्रम'च्या पुढच्या भागाचा टीझर - Marathi News | ashram 3 part 2 bobby deol baba nirala series teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashram 3: जपनाम जपनाम, बाबा निराला पुन्हा येणार! बॉबी देओलच्या 'आश्रम'च्या पुढच्या भागाचा टीझर

'आश्रम ३'च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये बाबा निरालाचं भयानक रुप पाहायला मिळत आहे. ...

थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, दिसला हटके अंदाजात - Marathi News | The first look of Thalapathy Vijay's 'Jana Nayagan' released, seen in a unique style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, दिसला हटके अंदाजात

Thalapathy Vijay : अभिनेता थलपती विजयचा शेवटचा चित्रपट 'थलपती ६९'च्या निर्मात्यांनी टायटलसह फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता गर्दीमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. ...

वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी - Marathi News | actor bobby deol celebrating 56 th birthday today gained success at this age through ashram webseries and animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५४ व्या वर्षी मिळालं यश, फक्त १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने घेतले तब्बल ४ कोटी

आज अभिनेता ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

जपनाम जपनाम... बहुप्रतीक्षित 'आश्रम 4' सिरीजबद्दल मोठी अपडेट समोर, कधी होणार प्रदर्शित? - Marathi News | Bobby Deol Superhit Web Series Aashram Season 4 Release Date Know Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जपनाम जपनाम... बहुप्रतीक्षित 'आश्रम 4' सिरीजबद्दल मोठी अपडेट समोर, कधी होणार प्रदर्शित?

दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'आश्रम' सिरीजच्या चौथ्या भागाची प्रेक्षख आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच   - Marathi News | bollywood actor bobby deol reveals about animal movie jamal kudu song dance steps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच  

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...