शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महापालिका निवडणूक २०२२

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे

Read more

फिल्मी : 'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव

मुंबई : BMC आयुक्तांना निलंबित करा आणि...; आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना खरमरीत पत्र

मुंबई : उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे

राजकारण : २२ माजी नगरसेवक गळाला... पुढचा प्लॅन ठरला... मुंबईत शिंदे काय करणार? | Shinde VS Thackeray | RA4

महाराष्ट्र : मुंबई पालिका निवडणूक आम्ही नाही, ठाकरेंच्या पक्षानेच अडवलीय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी

मुंबई : Mumbai Elections: अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना एकटं पाडणार?; काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई : सूर ‘मिशन मुंबई’चा...; पंतप्रधानांच्या उपस्थितीत फुंकले BMC निवडणुकांचे रणशिंग

मुंबई : ...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात