जकात कर रद्द झाल्यानंतर, महापालिकेची मदार असलेल्या मालमत्ता कर व विकास नियोजन खात्यातील उत्पन्नातही तब्बल १ हजार २९६ कोटी रुपयांची घट होणार आहे. त्याचबरोबर, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत म्हणून पालिकेने हक्क सांगितलेल्या नवीन करांची परवानगी मिळालेली नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील गोर-गरिबांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) आखली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात पालिकेच्या रुग्णालयातील उपचा ...
देशाच्या अर्थसंकल्पाने निराश झालेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना महापालिकेच्या अर्थसंकल्पाने दिलासा दिला आहे. 2018-19 या वर्षासाठी आज मांडण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही किंवा कुठलाही नवा कर लावण्यात आले ...
पटसंख्येअभावी बंद पडत चाललेल्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी मुंबई महापालिका आता खासगी शैक्षणिक न्यास आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा आधार घेणार आहे. ...
आर्थिक कणा असलेल्या जकात कराला मुकल्यानंतर मालमत्ता कर, विकास कर अशा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून नुकसान भरुन काढण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने गेल्या अर्थसंकल्पात केला होता. ...