पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराला तब्बल दोन कोटी वाढवून चार कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. ...
यंदा मुंबईच्या बीचेसवर विशेषत: पश्चिम उपनगरात जुहू, जुहू सिल्व्हर बीच, अकसा येथे मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या घडाप्रमाणे जेलीफिश आले असून अनेक पर्यटकांना जेलीफिश चावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ...
उत्पन्नाचे गणित चुकत असताना विद्यमान करात वाढ किंवा कोणताही नवीन कर न लादणा-या मुंबई महापालिकेच्या सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे स्वागतच होत आहे. ...
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्रासाठी सर्वांत मोठी अशी योजना गुरुवारी जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. मात्र, पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्राचे दर एकूण ५० टक्क्यांनी महागल्याची घोषणा ...
महापालिकेच्या बंद पडणा-या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी शुक्रवारी मांडलेल्या २०१८-१९ वर्षासाठीच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात कंबर कसल्याचे दिसत आहे. मात्र, शाळांच्या दर्जावाढीची तरतूद करताना, शैक्षणिक दर्जा सु ...
उत्पन्नाचे प्रमुख स्रोत रद्द झाल्यानंतरही विद्यमान व नवीन करांमध्ये कोणतीही वाढ न करणारा ७ कोटी २ लाख रुपये शिलकीचा २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मात्र, वाढीव खर्च भागविण्यासाठी विशेष राखीव निधीतून तब्बल २,७४३ को ...