ब्लू व्हेल गेमच्या नादात आसाममधील कॉलेज विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सिलचर येथे ही घटना घडली आहे. ...
ब्ल्यू व्हेल गेमप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर एका आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुगल व फेसबुकला गुरुवारी दिले. गुगलवर हा गेम उपलब्ध असल्याचे व फेसबुकवरून या गेमची लिंक पाठविण्यात येत असल्याचा आरोप ...
'ब्लू व्हेल' गेम प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाही अशा शब्दांत फेसबूक, गुगलला फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात ...
नव्या पिढीतील मुलांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइलचा वापर उपकारक ठरत आहे; पण मोबाइलचा अतिरेकी वापर, तोसुद्धा ज्येष्ठांच्या देखरेखीविना घातक ठरू शकतो. मोबाइलवरील खेळ खेळताना आपल्या देशात दहा मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. ...
आपली मुलं कुठे जातात? काय करतात? यावर लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीत सरकारने आणि न्यायालयानेच काहीतरी करावे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही ...