कात्रज येथील संतोषनगरमध्ये राहणा-या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद असल्याने ब्ल्यु व्हेल गेममधून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...
शासनानेसुद्धा ब्लू व्हेल गेमची मुलांमधील वाढती क्रेझ कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. या जीवघेण्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी आता शाळांमध्ये सल्लागार समित्या स्थापन करण्यात येणार आहे. ब्लू व्हेल चॅलेंज गेमचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विध ...
‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत. ...
ब्लू व्हेल चॅलेंजसारखे आॅनलाइन खेळ हे अॅपवर आधारित नसल्यामुळे त्यांना बंद (ब्लॉक) करणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ...
ऑनलाइन गेम 'ब्लू व्हेल'च्या जाळ्यातून तरुणाईची सुटका करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना आता 'डार्क नेट' नावाच्या गेमची त्यात भर पडली आहे. ब्लू व्हेलप्रमाणे डार्क नेट हा गेमदेखील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची भीती आहे. ...
आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ...