लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं  - Marathi News | Aub! Unique cut to kill the child; Explosives placed in a toy car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! मुलाला मारण्यासाठी अनोखा कट; खेळण्यातील गाडीत ठेवले स्फोटकं 

वरिष्ठ पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि  नाशक पथकाची (बीडीएस) टीम घटनास्थळी दाखल झाली. हा स्फोट कुणी घडवला आणि स्फोट घडवण्यामागे त्या व्यक्तीचा काय हेतू होता, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

भिलाई स्टील प्लांटमध्ये पुन्हा स्फोट; 9 ठार, 14 जखमी - Marathi News | blast in Bhilai Steel Plant; 6 killed, 14 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिलाई स्टील प्लांटमध्ये पुन्हा स्फोट; 9 ठार, 14 जखमी

या कारखान्यावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियंत्रण आहे. ...

रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले - Marathi News | Balloons explode during Rahul Gandhis road show in Madhya Pradeshs Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही ...

ठाण्यात एलपीजी सिलिंडरच्या भडक्यात नऊ जखमी  - Marathi News | nine injured in lpg cylinder blast in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एलपीजी सिलिंडरच्या भडक्यात नऊ जखमी 

जखमींवर लोकमान्य आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू ...

शाओमीचा Mi A1 हा फोन वापरताय...ही बातमी वाचाच... - Marathi News | using Xiaomi's Mi A1phone...Beware...read this news... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा Mi A1 हा फोन वापरताय...ही बातमी वाचाच...

कमी किंमत आणि कमी वेळात लोकप्रिय झालेल्या शाओमी कंपनीच्या आट महिन्यांपूर्वी घेतलेल्या Xiaomi Mi A1 या स्मार्टफोनचा चार्जिंग वेळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ...

कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू   - Marathi News | one child killed In explosion In kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू  

शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, आर्च फार्मा कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट - Marathi News | blast at arch pharma company in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली पुन्हा एकदा हादरली, आर्च फार्मा कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट

डोंबिवली शहराच्या पूर्व भागात सागाव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला. ...

बॉम्बस्फोट, नक्षलवादी कारवायातील जखमींना मिळणार मदत - Marathi News | Blasts, Naxalites help the injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बॉम्बस्फोट, नक्षलवादी कारवायातील जखमींना मिळणार मदत

सुधारित निकष, दर लागू, महसूल व वनविभागाचा पुढाकार ...