देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), केळापूर व जामणी या गावकऱ्यांचा मंगळवारचा दिवस हा बॉम्बच्या हादऱ्याने उजाडला. यात सोनेगाव (आबाजी) येथील तीन तर केळापूरच्या दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे या दोन्ही गावावर शोककळा पसरली होती. ...
हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला. ...
Wardha Blast: वर्धा जिल्ह्यातील पुलगावात असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास झालेल्या अपघाती स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. ...
Amritsar Bomb Blast : अमृतसर येथे रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी निरंकारी पंथाच्या 'संत समागम' या धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या भाविकांवर हल्लेखोरांनी हातबॉम्ब फेकल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. ...