लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट

Blast, Latest Marathi News

अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण - Marathi News | Reasons Your Phone is Overheating and How to Stop It | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण

मोबाईल हाताळताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. ...

महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले - Marathi News | Explosion in Mahad's company; 13 workers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा मल्लक हा कारखाना आहे. ...

Pakistan: नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना - Marathi News | Pakistan: 50 killed, 100 injured in bomb blast while praying; Incidents in Peshawar, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नमाज अदा करताना घात, बॉम्बस्फोटात ५० ठार, १०० जखमी; पाकिस्तानच्या पेशावरमधील घटना

Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरच्या अतिसुरक्षा असलेल्या क्षेत्रात सोमवारी एका मशिदीत नमाजाच्या वेळी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ५० जण ठार आणि १०० जण जखमी झाले.  ...

५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन - Marathi News | 5-day struggle with death failed, Kazi died in the blast in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन

बुधवारी पहाटे गॕस गळती होऊन एसीचा कंडेन्सर आणि फ्रीजचा स्फोट झाला. ...

Ratnagiri News: शेट्येनगरातील भीषण स्फोट: मृत्युमुखी मायलेकींना दिला अखेरचा निरोप - Marathi News | Terrible explosion in Shetyenagar Ratnagiri: Last farewell to deceased mother and daughter | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: शेट्येनगरातील भीषण स्फोट: मृत्युमुखी मायलेकींना दिला अखेरचा निरोप

मायलेकीचा झोपेतच अंत झाला ...

बार्शी स्फोट... फटाका कारखान्याच्या मालकास ज्वारीच्या पिकातून अटक, आज पांगरी बंद - Marathi News | The owner of the exploded firecracker factory was arrested from the sorghum crop in barshi pangri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी स्फोट... फटाका कारखान्याच्या मालकास ज्वारीच्या पिकातून अटक, आज पांगरी बंद

आरोपींच्या अटकेसाठी पांगरीत कडकडीत बंद ...

Blast in Barshi Firecracker Factory: बार्शी हादरले! शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट; पाच मृत्यू, २५ जण गंभीर - Marathi News | Barshi shook! Shirale - Pangri road explosion at Firecracker factory; Five dead, 25 seriously injuered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी हादरले! शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट; पाच मृत्यू, २५ जण गंभीर

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे ...

गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान - Marathi News | redmi smartphone blast injured 13 years old know how to be safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान

व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ...