लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

आम्ही ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना ठार केलं; BLAच्या दाव्याने पाकिस्तानात उडाली खळबळ - Marathi News | We killed 214 hostages BLAs claim creates stir in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना ठार केलं; BLAच्या दाव्याने पाकिस्तानात उडाली खळबळ

सरकारने बलूच कैद्यांची सुटका न केल्याने आम्ही सैनिकांची हत्या केल्याचा दावा बीएलएने केला आहे. ...

पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसरा हल्ला, बलूचिस्तानमध्ये बॉम्बिंग, अनेक जवान जखमी - Marathi News | balochistan bomb attack on pakistan army second time in 24 hours many soldiers injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्यावर २४ तासांत दुसरा हल्ला, बलूचिस्तानमध्ये बॉम्बिंग, अनेक जवान जखमी

Pakistan Army under attack: नुकत्याच झालेल्या बॉम्बहल्ल्यात काही जण ठार झाल्याचेही वृत्त ...

पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी - Marathi News | After train attack in Pakistan, blast in mosque maulana abdul aziz among 4 injured in ied blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी

मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला - Marathi News | Five shops caught fire, gas cylinder explodes; Devlaikar's heart skips a beat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर हवेत उडून चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला मोठे भगदाड पडले. ...

Reel च्या नादात १५० फ्लॅटला बसला तडाखा; वहिनीसोबत मिळून दिरानं 'असा' कांड केला की... - Marathi News | Legacy Plaza Blast Gwalior: Explosion occurred while making reels in Gwalior, Madhya Pradesh, 2 people seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Reel च्या नादात १५० फ्लॅटला बसला तडाखा; वहिनीसोबत मिळून दिरानं 'असा' कांड केला की...

काही फ्लॅटचे दरवाजे आणि खिडक्या उखडले गेले तर पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेची आता पोलीस चौकशी सुरू असून पुढील तपास करत आहेत.  ...

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Powerful bomb blast ripped through mosque in northwestern Pakistan on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू

पाकिस्तानात रमजान सुरु होण्यापूर्वीच भीषण स्फोट झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. ...

इस्त्रायलमध्ये अनेक बसमध्ये स्फोट, २ बॉम्ब निकामी; रेल्वे-बस सेवा बंद, पेजर हल्ल्याचा बदला? - Marathi News | Explosions in several buses in Israel, 2 bombs defused; Train-bus services suspended, revenge for pager attack? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये अनेक बसमध्ये स्फोट, २ बॉम्ब निकामी; रेल्वे-बस सेवा बंद, पेजर हल्ल्याचा बदला?

हा हल्ला कुणी केला, त्यात किती लोक सहभागी होते याचा तपास घेतला जात आहे अशी माहिती तेल अवीव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख हेम सर्गारोफ यांनी दिली. ...

Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत  - Marathi News | Fire breaks out at Bidaye brothers house in Nandgaon Moryewadi, citizens panic as cylinder explodes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत 

शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज ...