लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट - Marathi News | bomb blast at pakistan prime minister adviso residence mubarak zeb khan in shah naray area | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटात मेन गेट उडवण्यात आला. ...

दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू - Marathi News | Maharashtra Police control room receive bomb blast threat Email mumbai police on high alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू

Alert in Mumbai Maharashtra: महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, पुढील २ दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. ...

Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार - Marathi News | Suicide Blast: Terrorists detonate suicide bomb near police vehicle in Pakistan, 2 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

पाकिस्तानातील खैबर पख्तुनवामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केला. यात दोन पोलीस ठार झाले, तर तीन नागरिक जखमी झाले.  ...

पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट - Marathi News | Suspicious drone found on Gujarat border Explodes after hitting power lines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक संशयास्पद स्फोट झाला. ...

Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट - Marathi News | India Pakistan War Sirens suddenly started sounding in Pakistan Three major explosions near the airport, panic in Lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट

Pakistan Lahore Blast News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...

बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू  - Marathi News | Attack on Pakistani army vehicle in Bolan, Balochistan, 6 soldiers including an officer killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

Attack On Pakistani Army Vehicle: पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्याचं वाहन नियमित गस्तीसाठी जात असताना हा हल्ला झाला. ...

भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी - Marathi News | Three injured in gas cylinder explosion in Mhaisal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीनजण जखमी झाले आहेत. ...

घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी! - Marathi News | Western Toilet Seat Blast 20 Years Old Boy Injured In commode Explosion at toilet in home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!

घरातील शौचलयात असलेल्या कमोड सीटचा स्फोट होऊन एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. ...