शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ब्लॅक मनी

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.

Read more

मुंबई : LMOTY 2018: 'तुमच्या आणि अमृता वहिनींच्या खात्यात १५ लाख जमा झाले का?'; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राष्ट्रीय : विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड  

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 60 हजार शेल कंपन्यांची मालमत्ता होणार जप्त

व्यापार : बेनामी व्यवहारांवर जीएसटीचा चाप, केंद्राचा इरादा, राज्यांच्या प्रतिसादाबद्दल मात्र साशंकता

व्यापार : ५.३५ लाख कंपन्यांचे शटर बंद, शेल कंपन्यांवरील कारवाई; सव्वा दोन लाखांची नोंदणी रद्द

राष्ट्रीय : बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी? सरकारी यंत्रणा झाल्या सतर्क

व्यापार : स्विस बँकेतील तपशील भारताला मिळण्याचा मार्ग खुला, २०१९ मध्ये होणार पहिली देवाण-घेवाण

राष्ट्रीय :  लूट तर 2-जी, राष्ट्रकुल आणि कोळसा घोटाळ्यात झाली, अरुण जेटलींचा काँग्रेसला टोला

व्यापार : नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत ढसाढसा रडले होते हे गृहस्थ, आता म्हणताहेत मी सरकारसोबत