शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्लॅक मनी

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीदरम्यान सापडलं घबाड, ३ किलो सोने, चांदी आणि ५ कोटींची रोकड जप्त

राष्ट्रीय : नोटाबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे मत

राजस्थान : जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

राष्ट्रीय : १८ किलो सोने,  ५० किलो चांदी, कोट्यवधीची रोकड, मयूर ग्रुपवरील धाडीतून सापडलं घबाड 

रत्नागिरी : Ratnagiri: घरातील गुप्तधन काढून देतो असे सांगून महिलेला घातला ४१ लाखाला गंडा, साताऱ्यातील तिघांवर गुन्हा दाखल

मुंबई : यादवांच्या चालकाने दिली काळ्या पैशांची टीप; लावायचा होता खरा सापळा, साथीदारांनी स्वतःच रचला कट

उत्तर प्रदेश : २३ किलो सोनं, अब्जावधीची रोकड, नोटा मोजता मोजता थकले होते अधिकारी, आता आरोपीला झाला केवढ एवढा दंड

व्यापार : ब्लॅक मनीवर सर्जिकल स्ट्राईक! 'लोक जमा करत होते २ हजारांच्या नोटा,' RBI चे माजी डिप्टी गव्हर्नर म्हणाले… 

नागपूर : मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

फिल्मी : काळा पैसा सफेद करण्यासाठी बनवला 'Liger' सिनेमा?; १५ तास ईडी चौकशी, काय घडलं?