शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राजकारण : West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगालचा ओपिनिअन पोल बदलला; भाजपा-ममतांमध्ये 'कांटे की टक्कर', काँग्रेस किंगमेकर

महाराष्ट्र : सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

राष्ट्रीय : बंगाली जनतेसमोर TMC-BJP कडून स्वप्नांचं गाठोडं; कुणाच्या आश्वासनांत किती दम? तुम्हीच पाहा

राजकारण : बंगालमध्ये धुणीभांडी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना भाजपाने बनवले उमेदवार, असा सुरू आहे प्रचार

महाराष्ट्र : 'राज्य संकटात आहे, राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा ऐरणीवर'

राष्ट्रीय : सोशल मीडियावर फाटलेल्या जीन्ससोबत महिलांचे फोटो; तीरथ सिंह रावतांच्या विधानाचा करतायेत निषेध!

महाराष्ट्र : 'तिजोरी रिकामी म्हणणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमूना'

राजकारण : Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते...

क्राइम : Sachin Vaze case: सचिन वाझेंनी कोणाच्या फायद्यासाठी स्फोटकांचा कट रचला?; नव्या दाव्याने खळबळ