शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : UP Election : ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री

राजकारण : UP Assembly Election 2022: एकाच दिवसांत भाजपाला तिहेरी धक्का; ३ आमदारांनी सोडली पक्षाची साथ

राष्ट्रीय : UP Election 2022: BJP चा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोगाच्या बंदीपूर्वीच घेतल्या ३९९ रॅली-सभा; योगींनी केले २५० दौरे

पुणे : Pune : कडक निर्बंधातही चंद्रकांत पाटलांकडून रॅम्बो सर्कसचं उद्घाटन, जोकरचा केला सन्मान

राष्ट्रीय : Modi Security Breach : 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय-काय घडलं...? PM मोदी फ्लायओव्हरवर अडकल्याची संपूर्ण स्टोरी

पुणे : संभाजीराजेंच्या भेटीमागचं हेच कारण, तानाजी सावंतांनी सांगितलं राजकारण

महाराष्ट्र : जय भवानी...जय शिवाजी! फडणवीसांच्या हस्ते जळगावात छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण

मुंबई : मोदींनंतर फडणवीसांनीही दिला पक्षनिधी, जाणून घ्या रक्कम किती

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: वाजपेयींनी नेहरुंचा फोटो पुन्हा लावायला सांगितलेला, कसे करायचे भाषणाची तयारी? वाचा...

राष्ट्रीय : Marriage Age Bill: ...म्हणून मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा निर्णय घेतला; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं, विरोधकांना सुनावलं