शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'होय, मी प्रखर राष्ट्रवादी अन्...'; संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेला लगेच उत्तर दिलं!

मुंबई : Sanjay Raut: शिवसेना भवनावरुन संजय राऊत थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला; दीड तास चर्चा अन् इशारा!

मुंबई : Sanjay Raut: शिवसैनिकांची गर्दी, राऊतांची आक्रमता अन् सोशल मीडियावर चर्चा

जळगाव : Anna Hajare: ... म्हणून अण्णा हजारेंचा वाईनला विरोध, खडसेंनी अगदी स्पष्टच सांगितलं

पुणे : Photos: पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांकडूनच किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

राष्ट्रीय : Uniform Civil Code: २०२४ निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टर प्लॅन; समान नागरी कायदा लागू होणार?

राष्ट्रीय : महापोल! योगींच्या लोकप्रियतेचा 'जलवा'; यूपीत पुन्हा पूर्ण बहुमतात येणार भाजप सरकार, जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार

राष्ट्रीय : भाजपमध्ये मोदींना पर्याय कोण? सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं? सर्व्हेतून समोर आल्या 10 मोठ्या गोष्टी

राष्ट्रीय : जाणून घ्या, भाषणावेळी कसं काम करतं PM मोदींचं Teleprompter? किती असते किंमत?

राष्ट्रीय : UP Assembly Election: डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी