शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'मूड ऑफ द नेशन': देशात आज निवडणूक झाल्यास कुणाचं बनेल सरकार? जनतेचा कौल काय सांगतो वाचा...

व्यापार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी मिळू शकतात जादा पैसे आणि...

महाराष्ट्र : नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?

महाराष्ट्र : आधी ठाकरे अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणं भाजपाची खेळी?

राष्ट्रीय : Ponguleti Srinivas Reddy: इकडे शिवसेना, तिकडे केसीआर! भाजपाने तेलंगानात सुरुंग लावला; शिंदेंसारखा म्होरक्या फोडला

पुणे : आजारपणातही भाजपसाठी गाठलं मतदानकेंद्र, जगतापांच्या निष्ठेनंतरच घडलं सत्तांतर

व्यापार : PM Yuva 2.0 Yojana: मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

राष्ट्रीय : Nitin Gadkari : चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले!

राष्ट्रीय : २०२८ पर्यंतच नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार?; देशाच्या राजकीय परिस्थितीवर आश्चर्यकारक भाकीत