शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर

सोलापूर : पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : महाराष्ट्रात नाही पण या राज्यात भाजपाने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन पाळलं, लाडो लक्ष्मी योजनेची केली घोषणा

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

पुणे : Nitesh Rane: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख, शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता-नितेश राणे

महाराष्ट्र : ASI संरक्षित स्मारक अन् वक्फ मालमत्ता; औरंगजेबाची कबर हटवणे सोपे नाही, काय करावे लागेल?

पुणे : Nitesh Rane: ताईंनी वाट पहावी ,दिवस मोजावे ,आकाशाकडे पाहत बसावे; राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला

रत्नागिरी : राजांचा अपमान करा, सुरक्षा मिळवा; सरकारने नवी योजना सुरु केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी

महाराष्ट्र : “हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे”; नारायण राणेंची टीका