शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कल्याण डोंबिवली : दोघांनी बेंडकुळ्या काढल्या, एकदा वेगळे लढूनच बघू..!

ठाणे : भाजपचे नेते काहीही बोलून जातात, बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक

मुंबई : धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड

राष्ट्रीय : ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...

मुंबई : मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

गोवा : सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार