शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Uma Bharti : मोदी 400 नाही, तर 500 पार करतील...; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Mamata Banerjee : देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण...; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

महाराष्ट्र : चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा

राष्ट्रीय : ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी

उत्तर प्रदेश : इंडिया आघाडी तीन कट रचतेय, घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

राष्ट्रीय : मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाचा घेणार फेरआढावा; राजस्थानमधील भाजप सरकारची घोषणा

महाराष्ट्र : संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

राष्ट्रीय : “पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

गोवा : भाजपला किती जागा? घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय!