शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जे.पी. नड्डा मंत्रिपदी, भाजपाचे नवे अध्यक्ष कोण? नाव ठरणार नागपुरातून

राष्ट्रीय : भाजपा मोठे बदल करणार! 'या' पाच राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलणार; बैठकांचे सत्र सुरू

लोकमत शेती : या राज्याचा कृषी पॅटर्न येईल संपूर्ण देशात; केंद्रीय कृषीमंत्री पद गेले या राज्याला

नागपूर : मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...

महाराष्ट्र : संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात...; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा

राष्ट्रीय : आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...

महाराष्ट्र : भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ

पुणे : 'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?