शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

फिल्मी : 'वीकेंडची वाट पाहणे अन् सोमवारची तक्रार थांबवा, आपण आळशी होऊ शकत नाही', कंगना रणौतचं मत

राष्ट्रीय : फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका

राष्ट्रीय : PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

राष्ट्रीय : भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले

बीड : ...तर विधानसभेला आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही; पंकजा मुंडे समर्थक आक्रमक

राष्ट्रीय : शपथविधी सोहळा पाहायला आले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन यांची अशी लागली लॉटरी

मुंबई : Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! ...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?, भाजपा नेत्याचा सवाल

राष्ट्रीय : २४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध

सांगली : ..म्हणूनच चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत ठेवले, सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

पुणे : पुढच्या आठवड्यात ठरणार विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना- हर्षवर्धन पाटील