शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?

महाराष्ट्र : आता यांच्यामध्ये बसून...; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

मुंबई : 'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम

वर्धा : मुंबईतील भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

राष्ट्रीय : विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो

मुंबई : निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला अजूनही...

मुंबई : अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, त्यांचा अनुभव...

कोल्हापूर : 'शक्तिपीठ' हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार : हसन मुश्रीफ

महाराष्ट्र : मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा, भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना