शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय?

राष्ट्रीय : ‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

संपादकीय : संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..?

राष्ट्रीय : Delhi Election Results 2025 Live: विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार, भ्रष्टाचाराची चौकशी होणार - पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात...; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

राष्ट्रीय : जर आप-काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र लढली असती तर...? काय असता निकाल? जाणून थक्क व्हाल!

राष्ट्रीय : Narendra Modi: ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता...; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन

राष्ट्रीय : दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

महाराष्ट्र : व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि...; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

राष्ट्रीय : जहां-जहां पडे कदम, वहा...; राहुल-प्रियांका यांनी किती सभा घेतल्या माहीतेय? तरी उघडू शकलं नाही काँग्रेसचं खात!