शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार; लोकसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वीच भाजप नेत्याने काडी टाकली

मुंबई : मागच्यांना संधी अन् आपल्याला थांबा सांगतात; विधानसभेच्या पायऱ्यांवरच समोर आली भाजपमधील खदखद

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचे कार्यालय पाडले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

पुणे : Video: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याच्या मनातील खदखद बाहेर

महाराष्ट्र : जर उबाठा भाजपासोबत गेले तर...; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा

महाराष्ट्र : मोठी बातमी: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विचारपूसही केली; चर्चा तर होणारच!

मुंबई : Maharashtra Politics : लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांमध्ये काय बोलणं झालं? प्रवीण दरेकरांनी सगळंच सांगितलं

राष्ट्रीय : आता ते कुणीही हटवू शकत नाही...; सेंगोल हटवण्याच्या मागणीवरून गदारोळ, भाजपचं SP-काँग्रेसला प्रत्युत्तर 

उत्तर प्रदेश : भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीसंदर्भात RSS चिंतित; आढावा बैठकीत समोर आलं पराभवाचं 'नेमकं' कारण!

राष्ट्रीय : ...तर फडणवीसांनी सगळ्यात आधी PM मोदींचा पर्दाफाश करावा; राऊतांचा हल्लाबोल