शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार

छत्रपती संभाजीनगर : सरकारचे दोन वर्षे हे खोक्याचे, टक्केवारीचे, महाराष्ट्राला अधोगतीला नेणारे; अंबादास दानवेंची टीका

राष्ट्रीय : आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन

बीड : सत्ताधाऱ्यांना पोलिसांचे अभय; बँक मॅनेजरला कॅबिनमध्ये घुसून मारहाण करणारे आरोपी मोकाटच

महाराष्ट्र : “लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!

राष्ट्रीय : भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?

उत्तर प्रदेश : सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

मुंबई : बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेला जिवाचे रान केले, आता विधानसभा मतदारसंघ सोडून घ्या; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

नागपूर : विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, पण सत्य नेमकं काय?; बावनकुळेंचा खुलासा