शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून रामनगरचं नाव बदलण्याची तयारी? भाजपा-जेडीएसकडून विरोध 

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

मुंबई : आरक्षणावरून रणकंदन; विधिमंडळात शाब्दिक हल्ले अन् सत्तापक्ष कमालीचा आक्रमक

मुंबई : दुर्दैवी मृत्यूनंतर कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचूतरी नका; आशिष शेलारांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

नागपूर : नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

महाराष्ट्र : सध्या मी मोकळाच, कुठे दहावा असेल तर सांगा, कावळ्याच्या आधी पोहोचेन’’ सुजय विखेंचं विधान चर्चेत 

राष्ट्रीय : अयोध्येत कोट्यवधींचा जमीन घोटाळा, विकासाच्या नावाखाली हेराफेरी;अखिलेश यादव यांचा भाजपवर आरोप

राष्ट्रीय : पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला..., मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : दिल्लीत AAP ला झटका; माजी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांसह अनेक नेते भाजपात सामील

मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप