शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : वैभववाडीचे उपनगराध्यक्ष संजय सावंत यांचे नगरसेवक पद अबाधित!, विरोधातील अपात्रता अर्ज फेटाळला

राष्ट्रीय : ही ५ आव्हानं पार न केल्यास भाजपासमोरील अडचणी वाढणार, पोटनिवडणुकीतील पराभवाने दिले स्पष्ट संकेत

नागपूर : भाजप राज्यात काढणार संवाद यात्रा, पुण्यात होणार पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात भाजपाने ४४ जागा कशा गमावल्या? योगींनी सांगितलं खराब कामगिरीचं खरं कारण   

बीड : पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पंकजा मुंडे आमदार, लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसन

राष्ट्रीय : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्येही घटलं भाजपाचं बळ, विधेयकं पारित करताना अडचणी येणार? असा आहे नंबर गेम  

पुणे : Eknath Shinde: विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीत येण्याचे टाळलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरक्षणावरून टीका

राष्ट्रीय : Nirmala Sitharaman : राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही

राष्ट्रीय : कुणी रचला असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं, कुणाला जबाबदार ठरवलं?

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : तुम्ही नोकऱ्या देण्यावरून...; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण