शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : “आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?

कल्याण डोंबिवली : उल्हासनगरातून गुंडाराज संपवून टाक : प्रदीप रामचंदानी, भाजपाच्या ओमी कलानी व चौधरीवर टार्गेटवर 

सातारा : Local Body Election: सातारा जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी आजी-माजी पालकमंत्री मैदानात 

नागपूर : सुनेला तिकीट दिल्याने नाराज सासूबाईंनी काँग्रेस सोडून केला शिंदेसेनेत प्रवेश; घरातील राजकीय द्वंद्व आता चर्चेचा विषय

सोलापूर : साम, दाम, दंड, भेद.. जे लागेल ते पुरविले जाईल; पालकमंत्री जयकुमार गोरेंचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर विधान

नागपूर : पिंपळे व राय यांचा पक्षप्रवेश कुंभारेंवर रद्द करण्याची नामुष्की; आ. देशमुखांची उघड नाराजी

महाराष्ट्र : नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : Sindhudurg: भाजप जवळचे म्हणून पदे देत नाही, प्रभाकर सावंत यांचे निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर