शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : NDA सरकारच्या घटक पक्षातील मंत्री एका निर्णयावर नाराज, भाजपाचा पाठिंबा काढून घेणार?

मध्य प्रदेश : मंत्रालय बदलल्याने भाजपाचा बडा नेता नाराज, दिली राजीनाम्याची धमकी, पत्नीही खासदारकी सोडणार

राष्ट्रीय : 'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली

राष्ट्रीय : 'पूर्ण परीक्षा प्रणाली फसवणूक, पैशाने पेपर विकत घेता येतो...' NEET मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल,मंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले

महाराष्ट्र : अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

महाराष्ट्र : पवार भ्रष्टाचाराचे म्होरके; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले, गृहमंत्री म्हणाले असतील तर...

महाराष्ट्र : ...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा दावा

मुंबई : अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही आधी ठरवा...