शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Budget 2024: ‘सरकार टिकवण्यासाठी बिहार आंध्रला भरघोस निधी, तर सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राची उपेक्षा’, नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र : Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून 'विकसित भारताचे' दमदार उड्डाण; भाजपा नेत्याने मानले मोदींचे आभार

राष्ट्रीय : Union Budget 2024: नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : Union Budget 2024: अबकी बार आंध्र प्रदेश-बिहार; अर्थसंकल्पात चंद्राबाबू, नितीश कुमारांसाठी खजिना उघडला

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

व्यापार : Budget 2024 : विद्यार्थी, तरुण, महिला अन् शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी! निर्मला सीतारमन यांच्या 16 महत्वाच्या घोषणा

मुंबई : विधानसभेपूर्वी भाजप गेम फिरवणार; आरक्षणावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर प्लॅन ठरला! 

राष्ट्रीय : अर्थसंकल्पापूर्वीच बिहारमध्ये राजकारण पेटले; टेकू देणाऱ्या नितिशकुमारांची 'विशेष दर्जा'ची मागणी मान्य नाहीच

महाराष्ट्र : उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी...; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा