शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : संपादकीय : 'नीट' नेटकी झाडाझडती; न्यायालय म्हणतेय पेपर फुटला, सरकार म्हणतेय नाही...

राष्ट्रीय : नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...

ठाणे : Mira Road: भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर वीजचोरीचा गुन्हा दाखल   

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

महाराष्ट्र : अजितदादांच्या मदतीची भाजपाला गरज, त्यामुळे...; भाजपा नेत्यांची RSS ला विनंती

राष्ट्रीय : 'या' राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत न लढताच भाजपानं ७० टक्के जागा जिंकल्या

महाराष्ट्र : भाजप-राष्ट्रवादीत पहिला खडा! अजित पवार-गिरीश महाजन यांच्यात निधीवरून खडाजंगी

व्यापार : मित्रपक्षांच्या राज्यांसाठी खजिना खुला; बिहार, आंध्र प्रदेश यांच्या पदरात भरभरून दान

व्यापार : UPA सरकारच्या काळातील 'तो' कर, 12 वर्षांनंतर मोदी सरकारने केला रद्द; जाणून घ्या...

पुणे : भाजपच्या अधिवेशनाला काँग्रेसचे अधिवेशनानेच उत्तर; मुंबईत २० ऑगस्टला राहुल गांधी, खर्गे यांच्या उपस्थितीत होणार