शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

राष्ट्रीय : जे इस्लाममध्ये जन्माला आले नाहीत ते दुर्दैवी’’,  ममता बॅनर्जींच्या मंत्र्याच्या अजब दावा  

राष्ट्रीय : Om Birla आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका...! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

राष्ट्रीय : कोणत्या अधिकाऱ्याने फोन केला?, राहुल गांधींच्या 'त्या' दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याचे आव्हान

गोवा : सिद्धेश नाईक यांचा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित..., TMC नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला

राष्ट्रीय : आधी सर्वाना जात विचारायचे अन् आता...: हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींना विचारला गोंधळात टाकणारा प्रश्न

राष्ट्रीय : गेल्या वर्षी २.१६ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले; मंत्र्यांनी संसदेत दिली गेल्या ५ वर्षांची आकडेवारी

राष्ट्रीय : राम मंदिर आंदोलन 500 वर्षं चाललं...; कृष्ण जन्मभूमी प्रकरणावरील HC च्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...